पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांतील विमानांची माहिती RTI अंतर्गत उघड करता येणार नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
•VartaPlus प्रतिनिधी
सुरक्षेच्या कारणास्तव माहिती नाकारणे योग्य; केंद्रीय माहिती आयोगाचा (CIC) आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द
पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांतील विमानांची माहिती RTI अंतर्गत उघड करता येणार नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकालVartaPlus · बातमी, विचार आणि ज्ञान