जंतरमंतर आंदोलन प्रकरण: 'सीजेपी' नेत्यांच्या कोठडीत वाढ; दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव, उद्या तातडीच्या सुनावणीची शक्यता
•VartaPlus प्रतिनिधी
विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने १९ ऑक्टोबर रोजी दोन्ही नेत्यांची न्यायालयीन कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवली.
जंतरमंतर आंदोलन प्रकरण: 'सीजेपी' नेत्यांच्या कोठडीत वाढ; दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव, उद्या तातडीच्या सुनावणीची शक्यताVartaPlus · बातमी, विचार आणि ज्ञान